pragnananda

“मी अभिनय केलेल्या संपूर्ण चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं म्हणजे..”, सुबोध भावेंनी व्यक्त केल्या

७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात मराठी चित्रपटाने विशेष बाजी मारली असून मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. याच निमित्ताने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट दोन लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.

Read More

'मुंबई पुणे मुंबई ४' लवकरच येणार; मुक्ताने दिली हिंट, म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'

मराठी प्रेक्षकांचा ऑल टाईम आवडता चित्रपट म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ (Mumbai-Pune-Mumbai Movie). सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाच्या तिनही भागांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. त्यातही अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या जोडीने तर अधिकच कमाल केली. आता मुंबई-पुणे-मुंबई ४ कधी येणार असा प्रश्न प्रेक्षक विचारु लागले आहेत. याच प्रश्नाचे उत्तर मुक्ता बर्वे हिने देत लवकरच चित्रपट येणार असल्याची हिंट दिली आहे. सध्या मुक्ता (Mukta Barve) 'नाच गं घुमा' या चित्रपटामुळे चर्चे

Read More

स्वप्नील जोशी पोहोचला अयोध्येत, रामललाचे दर्शन घेऊन झाला मंत्रमुग्ध

प्रभू श्रीराम यांचा ५०० वर्षांचा वनवास अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी संपला. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारण्यात आले. २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) उपस्थिती दर्शवली होती. आणि त्यानंतरही अनेक कलाकर अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. नुकताच अभिनेता स्वप्नील जोशी याने अयोध्या दौरा केला आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्याने सोशल मिडियावर खास व्हिडिओ शेअर करत मंत्रमुग्ध झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आ

Read More

पुढे कुमारच्या आयुष्यात काय घडणार?; समांतर २चा टीझर प्रदर्शित

अभिनेता स्वप्नील जोशीने समोर आणला समांतर २चा टीझर, ट्रेलर २१ जूनला येणार

Read More

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी ‘मोस्ट स्टायलिश' पुरस्काराने सन्मानित

स्वप्नील जोशीचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश’ पुरस्काराने सन्मान

Read More

'रणांगण'मुळे माझ्यातील नृत्याविष्कार दाखविण्याची संधी मिळाली : प्राजक्ता माळी

सध्या युट्यूब ओपन केल्यावर लगेचच "विनायका गजानना" हे 'रणांगण' या आगामी मराठी चित्रपटातील गाणं आपल्या समोर दिसतं.

Read More

सामान्यांच्या 'स्टेप्स'मुळेच मी आज इतका लोकप्रिय : गणेश आचार्य

मराठीमध्ये सध्या 'रणांगण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121