सुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी केले.
Read More
'डब्ल्यूडब्ल्यूएफ'च्या 'लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट - २०२४' (wwf living planet report 2024) या अहवालनुसार गेल्या ५० वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येच्या सरासरी प्रमाणात ७३ टक्क्यांनी घट झाली आहे. १९७० ते २०२० या सालादरम्यान केलेल्या सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे (wwf living planet report 2024). यामधील सर्वाधिक घट ही गोड्या पाण्यातील परिसंस्थेमधील असून त्यापाठोपाठ जमिनीवरील आणि सागरी परिसंस्थेतील जीवांमध्ये झालेली घट चितांजनक आहे. (wwf living planet report 2024)
महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा भव्य चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आकाशगंगेचा प्रवास, ग्रह ताऱ्यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी एक दिवस खगोल विश्वाची सैर केली.
मोठ्या पडद्यावर मराठी चित्रपटांची जादू रंगत जात असताना, दुसरीकडे ‘ओटीटी’वर मराठी कलाकार हिंदी कलाकारांच्या साथीने कल्ला करताना दिसतात. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, सचिन पिळगांवकर, अमृता सुभाष, उपेंद्र लिमये अशा अनेक मराठी कलाकारांनी मराठी चित्रपट किंवा मनोरंजनसृष्टीचा वारसाच खरंतर ’ओटीटी’ वर इतर भाषिक आशयनिर्मितीच्या गर्दीत पुढे नेला. इतकेच नाही, तर हिंदीतील ताकदीच्या कलाकारांसोबत आपला अभिनय कुठेही फिका पडणार नाही, याची खबरदारीदेखील मराठी कलाकार क्षणोक्षणी घेताना दिसले.
अभिजित पानसे हे एक बिनधास्त व्यक्तीमत्व. त्यांची स्वतःची अशी रोकठोक मत आहेत. गेली अनेकवर्ष राजकारणात सक्रीय असलेल्या पानसेसरांमध्ये एक संवेदनशील कलाकार दडलाय. रेगे, ठाकरे, रानबाजार अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्यात लपलेल्या कलाकाराने आपल्याशी अप्रत्यक्ष संवाद साधला, आपल्याला विचार करायला भाग पडलं. म्हणूनच एक प्रयोगशील लेखक, काही तरी हटके, वेगळं आणि ठासून मांडणी करणारा दिग्दर्शक व अभिनेता अभिजित पानसे सरांशी रान बाजारच्या निमित्ताने मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला.
'रानबाजार'च्या तुफान यशानंतर प्लॅनेट मराठीवर, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ वेबसिरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर रिलीज झाले आहेत.
'रानबाजार'च्या तुफान यशानंतर आता ‘मी पुन्हा येईन’ही वेबसिरीजची जोरदार चर्चा सुरु आहे. सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव अशी स्टारकास्ट असलेल्या या सिरिजमध्ये पुन्हा एकदा राजकीय वास्तव मांडण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावर्षी दै. 'मुंबई तरुण भारत’कडून ‘स्पिसिज अँड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा दि. ७ जून रोजी सकाळी ११ वाजता 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या निसर्ग माहिती केंद्रात पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 'सी-टेक' आणि 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या सहकार्याने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या 'पॉंडिचेरी' या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर धुमकाळ घातला होता.
नेटफ्लिक्स - अॅमेझॉनला टक्कर देतायत प्रादेशिक भाषिक ओटीटी
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण
निसर्गातील दिव्यशक्ती प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अहर्निश प्रयत्नशील आहेत. एका विशिष्ट नियमात राहून ही आपली कर्तव्ये बजावतात. याच्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होते आणि मानवासह पशू, पक्षी जीवजंतू, वनस्पती या सर्वांचे जगणे सुकर होते.
परग्रहांवरील जीवसृष्टीविषयी फार पूर्वीपासूनच मानवाला कुतूहल होते. पण, खगोलशास्त्रातील विविध प्रयोग आणि नवनव्या संशोधनामुळे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत जगभरातील वैज्ञानिकांचेही हळूहळू एकमत होताना दिसते. २०२० या सरत्या वर्षातही अंतराळ विज्ञानात ही चर्चा केंद्रस्थानी राहिली. त्यानिमित्ताने...
आज दि.२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अभूतपूर्व युतीचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता. एरवीही अनेक युती, महायुती होतच असतात; पण
महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर ही महायुती दिसेल
‘प्लॅनेट मराठी’ मराठीतला पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म!
अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘प्लॅनेट मराठी’सह साकारणार हा अनोखा प्रयोग!
अंतराळातील ग्रहतारे आणि चांद्रमोहिमांबरोबरच आता सरसावल्या आहेत. तेव्हा या मोहिमांचे स्वरुप, त्यांच्याकडून केले जाणारे संशोधन याचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने नुकत्याच शोधलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ग्रहाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील उस्ताद पंडित जसराज यांचे नाव दिले. त्यामुळे आता ग्रह ताऱ्यांना सुद्धा पंडित जसराज यांच्या सुरांची सर लाभली ही खूपच आनंदाची आणि भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
गेल्या ८-९ महिन्यांपासून आपण पृथ्वी आणि पृथ्वीवरील निरनिराळ्या नैसर्गिक गोष्टींची, घटनांची माहिती घेत आलो. पृथ्वीवरील खडक, नद्या, खंड आदी विविधांगांनी आपल्या माहितीत भर घालणाऱ्या या लेखमालेचा आजचा अखेरचा भाग असून इथेच लेखमालेचा समारोप करत आहोत.
मागील लेखातच आपण रचनात्मक भूशास्त्राची माहिती घेतली. आता आपण पृथ्वीच्या इतिहासात डोकावून बघू.
प्राचीन मानवी संस्कृतींच्या, खगोलीय सूर्य-चंद्र-ग्रह यांच्या चिन्ह आणि चिन्हसंकेतांचा परिचय आपण करून घेणार आहोत.
भारतीय अंतराळ संशोधन मंडळाने (ISRO) सौरमालिकेच्या बाहेरील ग्रह शोधणे व ‘चांद्रयान-2’च्या मोहिमेची तयारी करणे इत्यादी अभिमानास्पद कामे 2018 मध्ये केली. त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.