राष्ट्रीय व्याघ्र गणनेचे अंदाजपत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केले असून त्यानुसार देशात २९६७ वाघांचा अधिवास आहे.
Read More
व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने मुसंडी मारली असून अहवालानुसार राज्यात ३१२ वाघांचा आश्रय असल्याचे समोर आले.