मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपनगरीत पुन्हा एकदा बिबट्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी एका हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरला होता. ही घटना ताजी असताना आता एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याची बातमी समोर आली. बिबट्या आल्याचे समजल्यानंतर सेटवर गोंधळ उडाला होता. दरम्यान, बिबट्या येण्याच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे आता सरकारने देखील ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे असे आवाहन भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनकडून करण्यात आले आहे.
Read More
गोरेगांव पूर्वेतील 'शिवशाही'या रहिवासी भागातील नागरिकांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.
गोरेगांवच्या महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांना अनेक वर्षांपासून रस्त्यावरच व्यापार करावा लागत असून हक्काच्या जागेपासून दूर ठेवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
जागेवरील दावे प्रतिदाव्यांनंतर अंतिम सूचना निघणार
'आरे'चे सरकारी निर्णय खड्ड्यात टाकणारे
प्राणिसंग्रहालयाच्या जागेभोवती भिंत उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात
गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये 'बाॅल पायथन' हा पाळला जाणारा आफ्रिकन अजगर मृतावस्थेत आढळून आला आहे. मानवी वस्तीतून बचावण्यात आलेले किंवा पाळलेले परदेशी ( एक्झाॅटिक) साप आणि अजगर सांभाळता न आल्याने त्यांना आरे वसाहतीत मोठ्या संख्येने अवैध्यरित्या सोडले जाते.