रविवार, दि. ७ फेब्रुवारीला देवभूमी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकडा कोसळली आणि मोठी जीवितहानी आणि वित्तहानीची आपत्ती ओढवली. तेव्हा, त्यामागची नेमकी कारणे काय आणि सरकारने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या, याविषयी माहिती देणारा हा लेख..
Read More
यंदाची दिवाळी फटाक्यांबरोबर ढगातल्या कडाडणार्या विजांचा लखलखाट, कोसळणार्या जलधारा आणि ओल्याचिंब रस्त्यांमुळे सदैव स्मरणात राहील. पण, हवामानाने बदललेली ही कूस म्हणजे अचानक ओढवलेले नैसर्गिक संकट नक्कीच नाही. 'हवामान बदला'चे विशेषत्वाने गेल्या दोन-तीन दशकांतले गंभीर परिणाम जगभरातील देशांनी अनुभवले. जागतिक तापमानामध्ये १ अंश सेल्सिअसची झालेली वाढ असो वा बर्फाचे मोठमोठाले ग्लेशिअर वितळल्याने समुद्राच्या पाणी पातळीत झालेली वाढ, भारतासह जगभरातील देश या वातावरणीय बदलांमुळे चिंतेच्या छायेत आहेत.
पाण्याच्या तीव्र टंचाईने जगभरातील देश चिंतेत आहेत. कधीकाळी भूभागासाठी युद्धे होत. पुढे तेलसाठ्यांसाठी युद्धे झाली. पण, येणाऱ्या काळात पाण्याच्या साठ्यांसाठी युद्धे होतील, असे भयानक चित्र सध्या दिसते. या पार्श्वभूमीवर हिमालय पर्वतशिखरांवरील बर्फाच्छादित आवरणाचे महत्त्व फार आहे. कारण, पर्वतराजींवरील हे बर्फाच्छादित आवरण, ज्याला ‘ग्लेशियर’ म्हटले जाते, ते ग्लेशियर माणसाला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे साधन आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे, प्रदूषणामुळे या ग्लेशियर्सचे विघटन होत आहे. ते वितळत आहेत.
भारतीय सैन्याच्या अथक प्रयत्नाने टेक्निशियन टीम आणि पायलट यांच्या मिशनला जुलै महिन्यात पहिले यश मिळाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला पुन्हा तळछावणीला आणण्यात आले.
आता सर्वजण ‘ग्लेशिअर मॅन’ म्हणून त्यांना ओळखतात. एखादा सरकारी सेवानिवृत्त माणूस काय करू शकतो, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे...
‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमानवाढ याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा निष्कर्ष यावरुन तज्ज्ञांनी काढला