सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधून 'ओरॅक्युलोसायफा अनाकर्डिकोला' (Auriculoscypha anacardiicola) या दुर्मीळ कवकाची नोंद करण्यात आली आहे (rare fungi). या प्रजातीची पहिली नोंद ही १९८५ मध्ये केरळ राज्यातून झाली होती (rare fungi). ३९ वर्षाच्या कालावधीनंतर सिंधुदुर्गातून केलेली जगातील दुसरीच नोंद आहे. (rare fungi)
Read More
पावसाची संततधार सुरू झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाशमान होणाऱ्या बुरशी आणि अळंबी उगवून आल्या आहेत (bioluminescent fungi in Sindhudurg). जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यामधून अंधारात प्रकाशमान होणाऱ्या बुरशींची नोंद करण्यात आली असून त्यांना पाहणे लक्षवेधी ठरत आहेत (bioluminescent fungi in Sindhudurg). साधारण ५२० ते ५३० नॅनोमीटर तरंगलांबीचा हिरवा रंगाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या या बुरशीचे प्रजातींनुसार वेगवेगळे अवयव प्रकाश उत्सर्जित करतात. जगात या बुरशीचा १०६ पेक्षा अधिक प्रजाती आढळ
दोडामार्ग तालुक्यात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीच्या प्रजातीची नोंद