नाशिक : दुचाकी वेगाने चालविणार्या चालकास हटकल्याचा राग येऊन कामगारनगर येथील काळेनगर भागात राहणार्या माजी नगरसेविका योगिता आहेर ( Yogita Aher ) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आहेर यांच्यासह त्यांचा मुलगा व भावाला मारहाण केल्याचीदेखील घटना घडली. आहेर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दुचाकीस्वार संशयित करण कटारे (२२, रा. संत कबीरनगर) वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी आहेर यांनी त्याला हटकले व गाडी हळू चालवण्यास सांगितले. त्याचा या दुचाकीस्वाराला
Read More
कोरोनामुळे गाव, शहर, काम आणि दाम सारेच बंद झाले. एकीकडे रोजगार नसल्याने उपासमार, तर दुसरीकडे नियतीशी लढताना अनेकांचे श्वास बंद झाले. काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. या सगळ्यांना मदतीचा हात दिला तो भाजपचे प्रभाग क्रमांक ४६ चे माजी नगरसेवक स्नेहल (साई) शेलार यांनी दिला. दातृत्व हाच त्यांचा ध्यास असल्याने त्यांनी सर्व नागरिकांना वैयक्तिक मदत केली. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा.
गेली अनेक वर्षे समाजसेवा आणि राजकारण करत असताना ‘लॉकडाऊन’ काळामध्ये गरीब, कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहत, भाजपचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री राजू दुर्गे यांनी आपल्या समाजसेवेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा परिचय करुन दिला. त्यांनी आपल्या प्रभागात केलेल्या सेवाकार्यामुळे कित्येकांच्या चेहर्यावर हास्य उमलले. तेव्हा, दुर्गे यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...