पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी फ्रान्स दौऱ्यामध्ये भारतीय नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलासदेखील शक्तीशाली अशा राफेलचे बळ मिळणार आहे.
Read More
भारतीय हवाई दलासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. २००७ साली, हवाई दलातील लढाऊ विमानांची कमी होत असलेली संख्या वाढवण्यासाठी, १२६ आधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
पाकिस्तानशी केलेल्या एका करारानुसार चीन २५ ‘जे-१०सी’ लढाऊ विमाने देणार आहे. त्यामागे भारतविरोधाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. भारताला पाकिस्तान आणि चीन दोघेही समानपणे स्पर्धक मानतात. त्याचमुळे भारताविरोधात पाकिस्तानच्या लष्करी शक्तीला बळ देण्यासाठी चीन अत्याधुनिक लष्करी साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे.
फ्रान्सहून ७००० किमी अंतर कापत भारतात होणार दाखल!
जुलैअखेरीस ५ ‘राफेल’ लढाऊ विमाने भारतात दाखल होणार!
रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करण्याची संरक्षण मंत्रालयाची घोषणा
इराण आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला असून इराणवर युद्धाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच ‘एफ-२२’ स्टेल्थ फायटर विमाने तैनात केल्याने कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.