( Sri Chaitanya Sampradaya 55th ramnavmi ) ठाणे पूर्व भागातील श्री चैतन्य सांप्रदाय भजनी मंडळाच्या विद्यमाने चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पुरातन श्री विठ्ठल मंदिरात ३० मार्च ते ७ एप्रिल दरम्यान ५५ व्या श्री रामनवमी जन्मोत्सवासह अखंड हरिनाम यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री संत सेवक ह.भ.प.ज्ञानेश्वर किसन जमदाडे यांनी दिली.
Read More
मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावाव
सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण या विषयावर दीर्घ चिंतन होणे आवश्यक आहे. उगाच कोणीही उठावं आणि कोणतीही माहिती जाणून न घेता सावरकरांबद्दल, त्यांच्या हिंदुत्वाबद्दल, अल्पसंख्याक धोरणाबद्दल बोलावं, इतका हा साधा सोपा विषय नाही. इंटरनेटवर माहिती शोधून, पुस्तकं वाचून सावरकरांबद्दल समजेल, पण ‘सावरकर’ समजतीलच असं नाही. सावरकर ही केवळ एक व्यक्ती नसून एक प्रगल्भ विचारसरणी आहे. धर्म, शास्त्र, दूरदृष्टी, देशभक्ती आणि निःपक्षपतीपणाच्या भरभक्कम आधारावर उभी असणारी ही विचारसरणी आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर अस
अण्णा भाऊंच्या शाहिरीचा बाज हा माणसाच्या जगण्याचा विषय होता. हा विषय धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणिवेचा जागर होता. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावापुढे आपोआपच ‘लोकशाहीर’ ही उपाधी लागली.