वयाच्या २० व्या वर्षी २९ हजार किलोमीटरचा सायकलने प्रवास करून आशियातील पहिली खेळाडू होण्याचा मान मिळवणाऱ्या ध्येयवेड्या वेदांगी कुलकर्णीची कहाणी...
Read More
पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीने सायकलवरून विश्व प्रदक्षिणा. सर्वात कमी दिवसांमध्ये विश्व प्रदक्षिणा करणारी आशियातील पहिलीच महिला.