मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या चपखल अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर बिंबवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध मनोरंजनाच्या माध्यमातून विविधांगी भूमिका साकारणारा संकर्षण कधी बस चालवतो तर कधी थेट विमानाच पायलटच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या सोबत गप्पा मारतो. असाच एक भन्नाट किस्सा संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
Read More