उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित द युपी फाईल्स हा चित्रपट २६ जुलै रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात योगी आदित्यनाथ यांची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवरही सकारात्मक कमाई केली आहे.
Read More
अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू होते. पण असे असूनही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झालेली नाही. नुकतेच एक सर्वेक्षण समोर आले आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना देशातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून संबोधण्यात आले आहे.
कट्टरतावादास होणार्या अर्थपुरवठ्यास रोखणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. त्यासोबतच कट्टरतावाद्यांच्या हाती असलेली स्थावर मालमत्ता, ‘वक्फ’ कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्याचीही गरज आहे. कारण, ‘वक्फ’ कायद्याच्या आड देशभरात जमिनींवर कब्जा करण्याचा तर प्रयत्न होत नाही ना; हे बघणे आवश्यक आहे, अन्यथा, ‘जमीन खतरें में’ अशी बांग देण्याची वेळ हिंदूंवर येऊ शकते.