Yogamudra

Ranveer Allahbadia Controversy : रणवीर अलाहबादिया अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा!

रणवीर अलाहबादिया अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा!

Read More

"पत्नीने स्वच्छेने घराबाहेर पडणे, बुरखा परिधान करणे पतीप्रति अनैतिक कृत्य मानता येणार नाही", अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

Allahabad High Court पत्नीने स्वच्छेने घराबाहेर पडणे, बुरका परिधान करणे आणि लोकांसोबत मैत्री करणे याला आता पतीप्रति अनैतिक कृत्य मानता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत तलाकपद्धतीचाही आधार घेता येणार नाही, अशी घोषणा अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. २३ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहणार असल्याच्या जोडप्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यावर बाष्य केले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आणले आहे.

Read More

पंतप्रधानांनी ‘BeerBiceps’ फेम रणवीरला विशेष पुरस्कार देत म्हटले, “तू तर बीजेपीवाला…”

जागतिक महिला दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डिजीटल युगात फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून जे नवे इन्फ्लुएन्सर्स आपल्यासोमर त्यांच्या कला किंवा विविध विषय मांडत आहेत त्यांचा सत्कार या पुरस्काराद्वारे करण्यात आला. यावेळी यूट्यूबवरील ‘बीयर बायसेप’ (BeerBicep) या चॅनलचा सर्वेसर्वा रणवीर अलाहबादीया यालाही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘Disruptor of the Year’ हा पुरस्कार देण्यात आला. यावेली त्याच्याशी

Read More

ज्ञानवापीनंतर आता मथुरेतील शाही इदगाह संकुलाच्या ASI सर्वेक्षणाला मंजुरी!

मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. एएसआय सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या मशिदीचे वकिलाकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये 18 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयात गुरुवारी (१४ डिसेंबर) या प्रकरणाची एकत्रित सुनावणी झाली.

Read More

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी शाही ईदगाद मशिदीचे होणार न्यायालयीन सर्वेक्षण

कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादाच्या संदर्भात शाही-इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नेमण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वीकारली आहे.न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी हिंदू देवता भगवान श्रीकृष्ण विराजमान आणि इतर सात हिंदू पक्षांच्या वतीने दाखल केलेल्या अर्जावर हे निर्देश दिले आहेत. हा अर्ज उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या मूळ खटल्याचा भाग म्हणून दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये फिर्यादीने (हिंदू पक्ष) दावा केला आहे की मथुरा शाही ईदगाह मशीद कृष्ण जन्मभू

Read More

लिव्ह-इन रिलेशनशिप हा फक्त टाईमपास; अलाहाबाद उच्च न्यायालयची टिप्पणी

उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आंतरधर्मीय लिव्ह-इन जोडप्याची पोलिस संरक्षणाची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. विरुद्ध लिंगाच्या आकर्षणामुळे असे संबंध प्रामाणिकपणाशिवाय तयार होतात, जे अनेकदा केवळ मनोरंजनात बदलतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती मोहम्मद अझहर हुसैन इद्रीसी यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले की, न्यायालय दोन महिन्यांच्या कालावधीत आणि तेही २०-२२ वर्षांच्या वयात अशी अपेक्षा करू शकत नाही की, दोघेही आपल्या नात्याबद्दल गांभीर्याने विचार कर

Read More

"राम आणि श्रीकृष्णाला जेलमध्ये पाठवले असते"; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या प्राध्यापकाचे वादग्रस्त वक्तव्य

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने भगवान राम आणि कृष्ण यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. विक्रम हरिजन असे आरोपीचे नाव असून तो आधुनिक इतिहास विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. विक्रमने त्याच्या एक्स खात्यावर राम आणि कृष्णाला तुरुंगात पाठवण्याबाबत बोलले आहे. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) प्राध्यापक विक्रम यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read More

श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वेाच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला मशिदीच्या सर्वेक्षणावपर निर्णय घेण्यास सांगितले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने याआधी उच्च न्यायालयात सर्वेक्षणाबाबत याचिका दाखल केली होती. जी फेटाळण्यात आली. त्यानंतर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण आता श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (SC)

Read More

ज्ञानवापी प्रकरण; शिवलिंगाच्या कार्बन डेटींगला मुस्लिमांचा विरोध

नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलामधील मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी आहे का, याची शास्त्रोक्त तपासणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुस्लिम पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा उल्लेख सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर मुस्लिम पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी केला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121