राजस्थान राज्यातील राजकोट येथे दिः ३१ डिसेंबर रोजी काही कट्टरपंथींनी हिंदूंच्या दुकांनांची तोडफोड केली आहे. संबंधित दुकानाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचा हवाला देत त्यांनी दगडफेक करत उन्माद केला आहे. याप्रकरणी आता २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती आता संबंधित दुकानदारांना समजताच त्यांनी या कृत्याला विरोध दर्शवला होता.
Read More