मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
Read More
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात गेल्या सहा-सात महिन्यापासून महापालिका आणि एएसआयकडून पुनरुज्जीवनाचे काम सुरु आहे. १५ दिवसापुर्वी बाणगंगा तलाव परिसराची पाहणी केली असता काम व्यवस्थित होत नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांना कळवले होते. पण काल बाणगंगा तलावातील गाळ काढण्याचे काम देण्यात आलेल्या कॅन्ट्रक्टरने पैसे वाचवण्यासाठी एक्सकेंव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केली. यामुळे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या या स्थळाचे नुकसान झाले, असे विधान कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार मंगल प्रभात लो
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी गिरगाव येथील गोल देऊळ, कुंभारवाडा येथे बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या बाईक रॅलीतील रामभक्तांना काही कट्टरपंथीयांनी थांबवून धमकावले.
मुंबई शहरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. २९ जुलै २०२३ पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, या आदेशांमुळे बृहन्मुंबई हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगीतीय बँड वाजवणे, फटाके फोडणे यास या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे.
मुंबई, दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुंबईचे उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव व महानगर आयुक्त मुंबई महानगर विकास प्राधिकरण श्री.एस. व्ही. आर. श्रीनिवास, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदींनी स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार विभ
मुंबई वाहतुक पोलिसांच्या व्हॅाट्सअप वर पाकिस्थानच्या क्रमांकावरुन मुंबईत पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्यात येईल.
मुंबईमध्ये विधानभवनात गुरुवारी बहुमत चाचणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई मध्ये एक जबाबदार पोलीस आयुक्ताची गरज लक्षात घेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.त्यातच नवीन पोलीस आयुक्त कोण होतील या देखील चर्चेला उधाण आले आहे.
राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेकडे निरंजन डावखरेंनी वेधले लक्ष
ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केले तरुण पिढीला केले आवाहन
उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर फणसाळकर यांनी कारवाई केली.
मुंब्रा पुलाची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली. कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी