भारतभर सध्या पुष्पा सिनेमाची हवा पहायला मिळते आहे. सर्वत्र सध्या पुष्पा सिनेमातील गाण्यांचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमधून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली देखील अलिप्त राहू शकला नाही.
Read More
प्रत्येक सामन्यागणिक धावांची अक्षरशः बरसात करणारा आणि दर डावात कोणत्या ना कोणत्या विक्रमाला गवसणी घालणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक वेगवान १० हजार धावांचा विक्रम मोडला.
गेली बारा वर्षे खो-खो असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता पुतण्यालाही काकांप्रमाणे वेध लागले ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे. आता हा फक्त खुर्चीचा प्रश्न असावा, असे वाटणार्या अनेकांना खरे ठरवित अजित पवारांनी चार दिवसांत सगळे खेळ बदलले.
पाकिस्तानात एका महिलेने भारतीय गाणं गुणगुणल्यामुळे तिला दंड ठोठावण्यात आला आहे.
इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले असून सचिन तेंडूलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान गाठणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहली याने दिलेल्या 'फिटनेस चॅलेंज'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती शेअर केला असून नागरिकांकडून मोदींच्या या व्हिडीओला मोठी पसंती मिळत आहे.
यंदाची आयपीएल एक वेगळा चर्चेचा विषय बनली आहे. ती केवळ भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहली मुळेच. विराट कोहली आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे.