पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ ( Marium Nawaz ) यांनी युएईचे राष्ट्रप्रमुख शेख मोहम्मद बिन जायद यांच्याशी नुकतेच हस्तांदोलन केले. पण, परपुरुषाशी हस्तांदोलन करून मरियमने ‘शरिया’ कायद्याचे उल्लंघन केले आहे, म्हणत पाकिस्तानी उलेमांनी, मुल्ला-मौलवींनी मरियम विरोधात फतवा काढावा, यासाठी तेथील कट्टर मुस्लीम नागरिक आणि राजकारणीदेखील आग्रही आहेत. या हस्तांदोलनावरून पाकिस्तानमध्ये वातावरण तापले. पाकिस्तान वेगळा झालाच, तोच मुळी मुसलमान राष्ट्र व्हावे म्हणून! पाकिस्तान स्वत:ला इस्लामचा कट्टर देश
Read More