Vedanta

जितेंद्र आव्हाड यांनी १५ वर्षात किती निधी आणला याची श्वेतपत्रिका जारी करावी - नजीब मुल्ला

ठाणे : कळवा मुंब्र्यातील नागरी विकास कामांना ठाणे महापालिकेतील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजुरी मिळाली. मंजुरी देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ .श्रीकांत शिंदे आणि माझ्यासह अन्य नगरसेवकांना याचे श्रेय मिळायला हवे. पण जितेंद्र आव्हाड यांनी, मी आमदार मीच श्रेय घेणार, हा अहंकार जपला. नारळ फोडला, पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले म्हणजे विकास त्यांनी केला असे होत नाही. तेव्हा, आव्हाड यांनी २००९ पासून आजपर्यंत गेल्या १५ वर्षात शासनाकडून किती निधी आणला, याचे पुरावे द्यावेत, याची श्वेतपत्रिका जारी करावी. अशी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121