प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला सलमान खान यांच्या होस्टिंग असलेल्या 'बिग बॉस' च्या आगामी सिजनसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर साफ नाकारत एक जोरदार टोला लगावला.
Read More
मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथे १६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तिच्या या खास सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी ‘बिग बॉस सीझन ५’ मधील सदस्य अंकिता वालावलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अखेर लग्नगाठ बांधणार असल्याचे जाहिर करत होणाऱ्या नवऱ्याचा फोटो आणि नाव सांगितलं होतं. गीतकार कुणाल भगत याच्यासोबत कोकण हार्टेड गर्ल लवकरच लग्न बंधनात अडकणार असून तिने नुकतीच आणखी एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील प्रमुख कलाकारांसह प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवितात ते विनोदी कलाकार. ‘हसा चकटफू’, ‘खबरदार’, ‘येड्यांची जत्रा’, ‘ही पोरगी कुणाची’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ अशा अनेक विनोदी कलाकृतींमध्ये पंढरीनाथ कांबळे अर्थात सगळ्यांचे लाडके ‘पॅडी दादा’ यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय नुकतेच ते ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातदेखील झळकले होते. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बातचीत करताना पंढरीनाथ कांबळे यांनी जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
कर्नाटकातील शिवमोंगा येथून सुरु झालेला हिजाब वाद आता संपूर्ण देशात पेटून उठला आहे. या वादाचे पडसाद बोललीवूडमध्येही उमटत असल्याचे दिसत आहे.