केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल रुपया’ची घोषणा केली. तेव्हा, नेमके या ‘डिजिटल’ चलनाचे स्वरुप कसे असेल, ‘बिटकॉईन’, ‘क्रिप्टोकरन्सी’पेक्षा हे सरकारी डिजिटल चलन वेगळे आणि फायदेशीर कसे ठरेल, याचा या लेखातून घेतलेला आढावा...
Read More
भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प असून आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ‘नाशिक मेट्रो’साठी २ हजार, ९२ कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नाशिकचे ‘मेट्रो’ स्वप्न पूर्ण होणार आहे. या घोषणेचे नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि बसव्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १८ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.