ठाणे : ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा ( Employment Fair in Thane ) आयोजित करण्यात आला आहे.
Read More
या आठवड्याच्या सुरुवातीला ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक संस्था’ आणि ‘मानव विकास संस्था’ यांनी संयुक्तपणे भारतातील रोजगार आणि श्रमिकांची मागणी या संदर्भात ‘भारत रोजगार अहवाल २०२४ ः तरुणांची रोजगारस्थिती, शिक्षण आणि कौशल्ये’ अशा शीर्षकाचा ३४० पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. अशा प्रकारे श्रमिकांच्या रोजगारावर प्रकाश टाकणारा, हा सलग तिसरा अहवाल या संस्थांनी प्रसिद्ध केला आहे. आधीच निवडणुकीच्या चर्चांना देशभर उधाण आलेले असताना ’रोजगार आणि नोकर्या’ या विषयावर या अहवालात असलेल्या नकारात्मक निष्कर्षांमुळे माध्यमे आणि राजकारण
कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकरीतही युवा वर्गावरील कंत्राटी नोकरीचे `जोखड' दूर होईल, अशी प्रतिक्रिया कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे व्यक्त केली.
सगळेच राजकीय पक्ष जनतेला लुभावण्यासाठी निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या घोषणा करत असतात. पण यावर्षीच्या कर्नाटक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने आपल्या घोषणापत्रात रेवडी कल्चरचा कळसच गाठला आहे. या घोषणांचा फायदाही निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेसला या निवडणुकीत अभूतपूर्व असे यश मिळाले.
बीजिंग: चीनच्या ‘शून्य कोविड’ धोरणासाठी लावलेल्या निर्बंधामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम पडल्याचे चित्र आहे. याचा सर्वात जास्त परिणाम तरुणाईवर झाला आहे. 16 ते 24 वर्षे वयाची 18 टक्के तरुणाई बेरोजगार आहे. ग्रामीण भागातील तरुणाईकडे तीन महिन्यांपासून नोकरी नाही. आधी 26 लाख तरुणाईने सनदी सेवेसाठी अर्ज केले आहेत.
उत्तर प्रदेशमधील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी राजस्थानमधील बेरोजगार तरुणांना मारहाण केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशामध्ये प्रियांका गांधी काॅंग्रेसच्या प्रभारी आहेत. राजस्थानमधील बेरोजगार तरुण त्यांना भेटण्यासाठी लखनऊला आले होते.परंतु, त्यांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रोखले आणि संगणक पदवीधर युवकांना मारहाण केली.
राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी दिली आहे. नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.
पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात मौलाना फझल-उर-रहमान यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांसह हजारो कार्यकर्ते, नागरिक आज राजधानी इस्लामाबादेत धडकतील. त्यानिमित्ताने पाकिस्तानातील दिवसेंदिवस गडद होणार्या सरकार आणि सैन्यामधील सत्तासंघर्षाची परिस्थिती कथन करणारा हा लेख...
देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी दोन नवीन कॅबिनेट समित्या बुधवारी स्थापन केल्या.
दोनच आठवड्यांपूर्वी ‘सीआयआय’ ने केलेल्या सर्वेक्षणातून ‘एमएसएमई’ क्षेत्रात २०१४ पासून सहा कोटी लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली. पण, धूळफेक करणार्या आकड्यांच्या मटक्यावर बोली लावणार्या हार्दिक पटेलसारख्यांच्या डोक्यात ही गोष्ट घुसूच शकत नाही. परिणामी ते ‘मैं हूँ बेरोजगार, मैं हूँ बेरोजगार’ची टिमकी वाजवताना दिसतात.
एका राष्ट्रीय पक्षाचा मिळालेला वारसा पूर्ण तयारीनिशी नेस्तनाबूत करण्याच्या कामात पुढे पुढे चाललेल्यांकडून निराळे काही होणार नाही, हेही खरेच म्हणा! राहुल गांधींची बेताल बडबड अजूनही थांबलेली नाही, तर ती पुढे- पुढे जात शेजारच्या चिनी राजवटीचे गोडवेही गाऊ लागली.
देशातील बेरोजगारीचे प्रमाण किती आहे हे पुढील गोष्टीवरुन दिसून येईल. भारतीय रेल्वेने आपल्या १ लाख १० हजार जागा भरण्यासाठी दिलेल्या जाहिरातीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला असून तब्बल अडीच कोटी पेक्षा जास्त बेरोजगारांचे अर्ज ऑनलाईनद्वारे रेल्वेकडे आलेले आहेत