Ujjwal Nikam

उज्ज्वल निकम मांडणार कल्याणमधील पीडितेची बाजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित

Read More

‘पार्क’चा पॉक्सो कायदा, २०१२ विषयी सविस्तर अहवाल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना सादर

मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अ‍ॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाब

Read More

रुपेरी पडद्यावर अवतरणार उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास!

सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार चित्रपट

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121