सिडकोतर्फे उत्तर नवी मुंबईतील तुर्भे ते दक्षिण नवी मुंबईतील खारघर नोडला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.तसेच खारघर नवी मुंबईतील एक अग्रगण्य निवासी नोड असून याभागात सिडकोच्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरु आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी खारघर तुर्भे टनेल लिंक रोड व खारघर येथील सिडको गृहनिर्माण योजना या प्रकल्पांना भेट दिली. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल तसेच सिडकोचे सह
Read More
सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवार, दि. २४ एप्रिल रोजी पुष्पक नोडमधील सेक्टर-२७, २८, २९ व ३०, उलवे किनारी मार्ग प्रकल्प, विमानतळ जोडणी करणारे पूल क्र. ४, ५ व ९ तसेच सायन्स पार्क आणि खारघर हिल प्लेट्यू या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला.
मुंबई : राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे आवाहन
कोरोना रुग्णासाठी दररोज १२ हजार खर्च ; भाजप नगरसेवक नारायण पवार यांची कारवाईची मागणी
मुंबईतील कचऱ्या चे व्यवस्थापन ‘हायटेक’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.