रिटेल फायनान्स कंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) मुंबईतील ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'द कमप्लीट होम लोन' ही नवीन वित्तसहाय्य योजना बाजारात आणली आहे. या योजनेत ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व मदत दिली जाणार आहे. 'द कमप्लीट होम लोन' मध्ये होम डेकोरेशनसाठी वित्तसहाय्य पुरविले जाणार आहे. सदर वित्तसहाय्य ग्राहकांना डिजीटल प्रक्रियेव्दारे दिले जाणार असून ग्राहकांना मदत करण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरही राहणार आहे.
Read More