नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
Read More
गोरेगावच्या आरे कॉलनीतील तलावात गेली अनेक वर्ष गणपती विसर्जनाची परंपरा आजतागायत सुरु आहे. मात्र स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या काही अशासकीय संघटनांकडून (एनजीओ) पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय.
मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली. आज एक वर्ष होत आले आहे. मात्र, येथे लावण्यात आलेल्या वृक्षांची वाढ झालेली दिसून येत नाही, तर या झाडांच्या रक्षणार्थ लावण्यात आलेल्या जाळ्यांच्या आत गवत आणि काटेरी झुडपे वाढलेली दिसून येत आहे.