महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयातील अनुवादक मराठी गट-क आणि हिंदी अनुवादक गट-क या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Read More
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) अंतर्गत विविध अनुवादक पदांसाठी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दि. २२ ऑगस्ट २०२३ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली असून दि. १२ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आजच अर्ज करावा लागणार आहे.