( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Read More
ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघाने सुवर्ण कामगिरी करत, भारताच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला आहे. भारताची बुद्धिबळातील सुवर्ण कामगिरी ही आजचीच नाही, तर त्याला एक इतिहास आहे. मुळात हा खेळच भारतीय मातीतील आहे. या खेळाविषयी, ज्ञात आणि अज्ञात खेळाडूंविषयी या लेखात घेतलेला आढावा...
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, इराणी शालेय मुलींना जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्काराची धमकी दिली जात आहे. याबाबच काही पालकांनी तक्रारीही केल्या, मात्र या तक्रारींची दखल गांभिर्याने घेतली जात नाहीय. हे काम इराणचे सुरक्षा दल करत असल्याचा दावाही केला जात आहे.
इराणमध्ये ‘हिजाब’विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले महिलांचे आंदोलन अद्याप कमी होण्याची चिन्हे दिसत नसून, या आंदोलनाला पोलिसांनीच दंगलीचे रुप दिल्याचा ठपका निदर्शकांनी ठेवला आहे.
इराणमध्ये मजहबी तीर्थयात्रेसाठी २३४ भारतीयांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर वैद्यकीय चाचण्या करून झाल्यानंतर तिथेच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जेव्हा ते संपूर्ण बरे होतील तेव्हाच त्यांना भारतात आणण्यात येणार आहे. इराणमध्ये कोरोना विषाणूने महामारीचे रुप घेतले आहे. आत्तापर्यंत तिथे ७२४ लोकांनी आपला जीव गमावला आहे. १५ हजार जणांना याची बाधा झाली आहे.
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रासह भारताचे ६०० नागरिक दुसऱ्या देशांमध्ये अडकले
तेहरानमधील विमानतळावरून उड्डाण करताच कोसळले विमान
सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी ; ३५ जणांचा मृत्यू
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा कासीम सुलेमानींना ठार केले. जनरल कासीम सुलेमानी इराक आणि सिरीयामध्ये दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी चर्चित होते. गतवर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यावेळी कासीम यांनीच त्यांना उत्तर दिले होते. 'तुम्ही युद्ध सुरू केले तर आम्ही संपवू', असा इशारा त्यांना दिला होता.
इराणी सरकारच्या डोळ्यांसमोर एक भव्य व्यापारी स्वप्न उभं राहिलं. तेहरान ते बगदाद ते दमास्कस ते बैरुत असा चारही देशांच्या राजधान्या जोडणारा तब्बल १७०० किमींचा महामार्ग!