सर्वोच्च न्यायालयाने हिंदूविरोधात दंगल भडकवणाऱ्या ताहिर हुसैनला ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पॅरोलवर जामीनाची परवानगी दिली आहे. त्यानुसार आता २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत प्रचारासाठी सोडण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटींचे पालन करावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
Read More
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएस) ( AIMIM ) या पक्षाने हिंदूविरोधी दंगलीचा आरोपी ताहिर हुसेन यास उमेदवारी जाहिर केली आहे.
स्वतःला जगातील सर्वात स्वच्छ आणि सामान्य पक्ष म्हणवून घेणार्या आम आदमी पक्षाला आता घरघर लागली आहे. ही घरघर आकडेवारीची नव्हे, तर विचारधारेला लागलेली घरघर आहे. हरियाणातील नूहमध्ये दंगल भडकावल्याप्रकरणी आप नेता जावेद अहमद याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी दिल्लीमध्ये दंगल झाली, तेव्हादेखील आप नेता ताहीर हुसेनवर दंगल भडकावल्याचा आरोप होता.
खुद्द ताहिर हुसैन याने हिंदूंना धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील दंगल घडवल्याची कबुली दिली. डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी कळपाला मात्र त्यावरच पांघरुण घालायचे असून इस्लामी धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे वास्तव समोर येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी Delhi Riots 2020 : The Untold Story पुस्तकाला विरोध केला.
विवस्त्र करत धर्माची ओळख पटल्यावरच अंकित शर्मा यांची हत्या आरोपी सलमानचा धक्कादायक खुलासा
शाह आलम चांदबाग हिंसेत सहभागी असल्याचा आरोप
आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येचा तसेच दंगल भडकविण्याचा आरोप
गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणीही ताहिर हुसेनवर गुन्हा दाखल
गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्याप्रकरणी आप नेत्याचा सहभाग असल्याचा कुटुंबीयांचा आरोप