शिकागो येथील ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार राहिलेल्या दिवंगत वीरचंद राघव गांधी यांचे घर हा वारसा आहे. तो आम्ही नष्ट होऊ देणार नाही. हे आम्ही ठेकेदारालाही समजावून सांगितले असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी देशभरात दौरे केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता प्रचारसभा संपवून तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील प्रसिध्द विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ३० मे रोजी आध्यत्मिक दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ४८ तास ध्यानधारणा करणार आहेत.
स्वत: शिकून उच्च पदावर नोकरी करीत असताना समाजाच्या उत्कर्षासाठी निळजे गावातील महेंद्र वसंत पाटील यांनी ‘संकल्प’ संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यांच्या ‘संकल्प’ संस्थेचा आढावा घेणारा हा लेख..
जे अस्मिता जागरण नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंदांनी केले आणि जे जागरण महात्मा गांधीजींनी शेवटच्या पंगतीतील निरक्षर माणसांपर्यंत पोहोचविले, त्या जागरणाची मशाल नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी हातात उंच धरली आहे. हा जागरणाचा प्रकाश अत्यंत तेजस्वी आहे आणि त्यामुळे काळ्या इंग्रजांना जे करणे जमले नाही, ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे.