महाराष्ट्र शासनाच्या चंद्रपूर फॉरेस्ट अकादमीमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 'चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन – डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट' अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून चंद्रपूर फॉरेस्ट अकादमीने कंत्राटी पध्दतीने अभ्यासक्रम संचालक आणि विषयतज्ज्ञ (मॅटर एक्सपर्ट) पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
Read More
विषयांच्या मागे धावता आत्मकल्याणासाठी पूर्ण पुरुषार्थ करणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे. जीवनाची क्षणभंगुरता आणि आत्म्याची अमरता लक्षात घेऊन आत्मोद्धाराकरिता प्रबल पुरुषार्थ करणे इष्ट आहे.
कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.