मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Bullet Train ) प्रकल्पाच्या बांधकामस्थळी कामगारांच्या (श्रमिक) सुरक्षिततेसाठी नुक्कड़ नाटकांची मालिका असलेल्या 'प्रयत्न' या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एमएएचएसआर कॉरिडॉरसह १०० हून अधिक बांधकाम साइट्सवरील १३,००० हून अधिक कामगारांपर्यंत ही मोहीम पोहोचली.
Read More
"स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास" या मोहिमेत रविवारी १ ऑक्टोबर रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या अभियान अंतर्गत जीवदानी पायथा, कातकरी पाडा, मानवेल पाडा रोड, विराट नगर/ विरार बस डेपो, विरार महानगर पालिका (विरार पूर्व), अंबाडी रोड वसई वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन मा. खासदार राजेंद्रजी गावित, मा. प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते झाले.
आपण सगळे जण जिंकण्यासाठी धडपडत असतो, पुढे जात असतो. पण, आज अशा एका कलाकाराला भेटणार आहोत.