लुप्त होत चाललेल्या शिवकालीन खेळांचा वारसा, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे' आयोजन केले आहे. शुक्रवारी वरळीतील जांभोरी मैदानावर राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन पार पडले. यावेळी मंत्री लोढांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More