खाणकाम क्षेत्रात ट्रकचालक म्हणून झालेली सुरुवात ते दशावतारातील खलनायक म्हणून झालेली ओळख, असा वेंगुर्ल्याच्या स्वप्निल नाईक यांचा जीवनप्रवास...
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू झाला (capture sindhudurg elephant). या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हल्ला करणाऱ्या टस्कर हत्तीला पकडण्याचे आदेश जारी केले आहेत (capture sindhudurg elephant). गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने वन विभागाला हत्तीला पकडण्याचे आदेश द्यावे लागले आहेत. (capture sindhudurg elephant)
सिंधुदुर्गातील जंगलात शुक्रवार द. ४ एप्रिल रोजी दिसलेल्या निमवयस्क वाघाला 'क्रिप्टोरकिडिझम' म्हणजेच गुप्तवृषणता नामक अनुवांशिक विकार असल्याचे समोर आले आहे (Cryptorchidism in sindhudurg tiger). कारण, या नर वाघाचे वृषण विकसित झाले असले तरी ते शरीराबाहेर आलेले नाहीत (Cryptorchidism in sindhudurg tiger). ज्यामुळे या नर वाघाला वंध्यत्व येण्याची शक्यता आहे. (Cryptorchidism in sindhudurg tiger)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील कुंब्रल गावात 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल आढळून आले आहे (sindhudurg myristica swamp). 'मायरिस्टिका स्वॅम्प'सारख्या दुर्मीळ जंगलाची ही महाराष्ट्रातील दुसरी नोंद आहे (sindhudurg myristica swamp). भालांडेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी हे जंगल असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कुंब्रलच्या बागवाडी ग्रामस्थांनी या जंगलाला देवाच्या नावाने जपले आहे. (sindhudurg myristica swamp)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे (sindhudurg elephant). याठिकाणी अधिवास करणाऱ्या हत्तीच्या मादीने गुरुवारी दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी पिल्लाला जन्म दिला (sindhudurg elephant). त्यामुळे तिलारी खोऱ्यात अधिवास करणाऱ्या हत्तींच्या संख्या सहा झाली आहे. (sindhudurg elephant)
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले.
दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॅा. विशाल कडणे यांनी कोकणातील ज्वेलरी व सुवर्णकार व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील सुवर्णकारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सुशिक्षित सुवर्णकार बांधवांना ज्वेलरी व्यवसायामध्ये उद्भवणार्या विविध प्रश्नावर आ. डावखरे यांनी मार्गदर्शन केले.
पुणेकरांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूदी केल्या आहेत. पुण्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यात पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद केली जाणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी हा निधी दिला जाणार आहे. विरार-अलिबाग मार्गासाठीही निधीची दिला जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी 'चांदा ते बांदा' ही योजना आणली होती. त्यावेळी सध्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर हे या योजनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अध्यक्ष तर कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधील अध्यक्ष होते. या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, मच्छिमार, कलावंत, उद्योजक या सर्वांनाच झाला असल्याने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचली होती. मात्र २०१९ मध्ये आलेल्या ठाकरे सरकारने ही योजना बंद केली. आता फडणवीस-शिंदे सरकार आल्याने 'चांदा
आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणात न्यायालयिन कोठडी सुनवण्यात आली होती. यासंदर्बात सिंधुदुर्ग उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना अखेर जामीन मंजूर झाला. त्यांचे बंधू निलेश राणे यांनी 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही' असे म्हणत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर आघाडीच्यावतीने अध्यक्ष पदासाठी व्हिक्टर डांट्स तर उपाध्यक्ष पदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे.
भाजप नेते आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेण्याची महाविकास आघाडी सरकारची सुरू असलेली धडपड आणि त्यामागचे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालांनंतर जवळपास स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दिसत असलेला पराभवच नितेश राणेंच्या अटकेमागचे कारण होते. नितेश यांना ताब्यात घेण्यावरून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्यात आली.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना उभारी मिळावी, यासाठी मुंबईतील सहकार संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी दीड कोटींचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबई जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सुपूर्द करण्यात आला.
‘सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२०’चा पुरस्कार सोहळा नुकताच देवगड येथील कंटेनर थिएटर येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेत्री नयना आपटे यांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले.
‘एसएनएफएफ२०२०’ दशावताराला व्यासपीठ मिळवून देणार : आमदार नितेश राणे
नितेश राणे व त्यांच्या १८ समर्थकांना आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.