Jhansi Hospital Fire उत्तर प्रदेशातील झाँशी येथील राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील एनआयसीयू वॉर्ड येथे शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ हून अधिक लहान मुले जखमी झाली आहेत. वॉर्डात ४९ मुले दाखल होती, त्यापैकी ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते.
Read More
आगीत कोणतीही जीवित हानी नाही
राज्याची सूत्र ज्या मंत्रालयातून हलवली जातात त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुर्घटना होता होता टळली आहे. आज ट्रान्सफॉर्मर जळाल्याने काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला आहे. मंत्रालयात आज ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
शहरातील एमआयडीसी परिसरातील जे ११३ सेक्टरमधील ‘श्री पॅकर्स’ या कोरूगेटेड पेपर्स व बॉक्सची निर्मिती करणार्या कंपनीत सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास प्रोडक्शन विभागात अचानक आग लागली.