शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यातील १२५ संस्थांतर्फे आदरांजली
Read More
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते
स्वतंत्र महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच पिढ्या बाबासाहेबांचं शिवचरित्र ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. काल बाबा गेल्यानंतर सोशल मिडीयावर माझ्या बहुतांश तरुण अभ्यासक, इतिहासप्रेमी मित्रांनी बाबासाहेबांबद्दल भरभरून लिहिलेलं दिसलं, हे लिहिणारे सगळे आजच्या पिढीतले, एक गोष्ट जाणवली, बाबासाहेब गेले ते आम्हा तरुणांच्या हाती शिवचरित्र देऊन ! तरुण मुलामुलींनी ज्या भक्तिभावाने त्यांच्याबद्दल लिहील त्यातून जाणवलं की ह्या १००वर्षांच्या शिवशाहीराचे शब्द आजच्या तरुणांच्याही मनातही घर करून बसले आहेत. मलाही त्यांना भेटायचं अ