लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, मुंबईसह महानगर प्रदेशात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुतीच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त सभा घेणार आहेत. शुक्रवार, दि. १६ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ही सभा होणार आहे.
Read More
आता काळ बदललायं. शिंदे समर्थक गटांने उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन पायउतार केलयं. पक्ष, चिन्ह, भूमिका आणि आता दसरा मेळावाही ठाकरेंकडून निसटतोयं की काय, अशी स्थिती होतेयं. या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद लावू इच्छीत आहेत. दसरा मेळाव्यासाठी आता शिंदे समर्थकांनी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. आता ज्यांना परवानगी मिळेल त्यांना मेळावा घेता येणार आहे. असं म्हणतात शिवसेनेत निष्ठावंतांना डावलण्याचा टीझर म्हणजे २०१३ मध्ये झालेला दसरा मे