Church Wrestling पाश्चिमात्य देशांमध्ये चर्चच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणायचे काम झाले. परंतु, कालौघात चर्चमध्येदेखील लोकांचा येणारा ओघ आटला. लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी काय केले पाहिजे, याबद्दल विचारविमर्श सुरू असताना, लंडनमध्ये गॅरेथ थॉम्पसन या युवकाने वेगळीच शक्कल लढवली. या युवकाने चर्चच्या आवारात नुकतेच कुस्तीचे सामने सुरू केले.
Read More