गेल्या पाच दिवसांपासून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुमारे ४४ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
Read More