Rise of Maratha Power

मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्‍या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ह

Read More

पतसंस्थांच्या कर्जप्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक : शांताराम सालप

राज्यासह आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करणारी अनेक नेतृत्वे स्थानिक पातळीवरही महाराष्ट्रात उभी राहिली. त्यांनी त्या त्या भागाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्याबरोबर त्या तालुक्यातील सर्वसामान्यांच्याही प्रगतीचा मार्गही सुकर करून दिला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी ‘संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. आज ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम सालप यांची घेतलेल

Read More

पुर्नविकास तसेच स्वयंपुनर्विकासासह गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध : मुख्यमंत्री

ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकास तसेच स्वयंपुर्नविकास यासह इतर छोट्या मोठया अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घेऊ. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी दिले आहे. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामध्ये शनिवारी (दि.२८ डिसे.) मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाशी ऑडिओ संवाद साधला. प्रारंभी देशाच

Read More

ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेऊ

ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. आणि सहकार विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महा अधिवेशन पार पडले. या महा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी फोनवरून संवाद साधत ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी, जे काही निर्णय घेणार आहात त्याची सोडवणूक करण्यासाठी माझ्या दालनात निश्चितपणे बैठक बोलवीण, असे आश्वासन दिले. तर मुंबईत स्वयंपुनर्विकास ज्याप्रमाणे होतो तशा प्रकारची गृहनिर्माण संस्थांची स्व

Read More

समाजाचा वापर करू इच्छिणार्‍या राहुल गांधींचा निषेध : जय भीम आर्मी

परभणी : ( Parbhani ) “सोमानाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्याला मारहाण झाली, असे वक्तव्य करणार्‍या राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आहे,” असे ‘जय भीम आर्मी’ने जाहीर केले आहे. ‘जय भीम आर्मी’च्यावतीने सांगण्यात आले आहे की, “देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. संविधानाच्या राज्यात जातिभेदाला मुठमाती देण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्रितरित्या काम करत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून परभणी आणि पर्यायाने महाराष्ट्रात जातीय द्वेष प

Read More

'पर्यावरण सेवा योजनें'तर्गत 'गोखले एज्युकेशन सोसायटी'मध्ये महापालिकेच्यावतीने व्याख्यान

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Read More

पर्यावरण सेवा योजना! गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये महापालिकेच्यावतीने व्याख्यान

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ फेब्रुवारी रोजी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Read More

मुंबईत सहकार भारतीचे हाउसिंग सोसायटी राष्ट्रीय महाअधिवेशन

सहकार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या 'सहकार भारती'तर्फे मुंबईत 'हाउसिंग सोसायटी राष्ट्रीय महाअधिवेशन' आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत फाईन आर्टस् कल्चरल सोसायटी, चेंबूर येथे एकदिवसीय अधिवेशन होणार आहे. सहकार भारतीने आपल्या भौगोलिक विस्तारासह यावर्षी निरनिराळ्या सेलमध्ये (प्रकोष्ठ) कार्य करण्याची योजना तयार केली आहे. २०२३-२४ या कालावधीत १२ हून अधिक सेलमध्ये राष्ट्रीय स्तरावर सहकारी बँक, क्रेडिट सोसायटी, पॅकस, स्वयंसहाय्यता समुह यांच्याशी निगडित अधिव

Read More

'इस्लाम स्वीकारा अन्यथा तुम्हाला ठार मारू'; वाल्मिकी समाजाच्या बांधवांवर धर्मांतरासाठी दबाव!

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील एका कुटुंबाला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली जात आहे. त्याच्या परिसरात बहुतांश मुस्लिम लोक राहतात. त्यामुळे ते या कुटुंबावर जमीन सोडण्याची किंवा इस्लाम स्वीकारण्याची धमकी देत ​​आहेत. याबाबत पीडितेने सहारनपूर पोलिसांना अर्ज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडकला गावात वाल्मिकी जातीच्या साधुरामच्या कुटुंबाला या धमक्या येत आहेत. अस्लम, नियाज, एजाज, सोनू, आमिर, कामिल, सलीम आणि काला हे साधुरामच्या कुटुंबाला जमीन खाली करण्यासाठी याबाबत

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121