गेली तीन दशके बहुराष्ट्रीय कंपन्या पिझ्झा-बर्गर विकण्यासाठी भारतात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तथापि, भारतीय खाद्यसंस्कृतीतील विविधतेने त्यांना यशस्वी होऊ दिलेले नाही. म्हणूनच ४९ रुपयांत पिझ्झा देणार्या ‘डोमिनोज’ने भारतात महागाईचा भडका उडाल्याने, देशातील ग्राहकांच्या खिशात पैसे नाहीत म्हणून स्वस्तातला पिझ्झा देत असल्याचा धादांत खोटा दावा केला आहे. त्याचा समाचार घेणारा हा लेख...
Read More
उत्तर प्रदेशमधील कुख्यात दहशतवादी धर्मांध अतिक याच्यावर तो पोलीस बंदोबस्तात तसेच माध्यमांच्या गराड्यात असताना, त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. या घटनेवरून विरोधकांनी प्रशासनाविरोधात आरोप करण्यास सुरुवात केली आहे, तर त्याच्या मृत्यूबद्दल आक्रोश करण्यात येत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे
अफगाणिस्तानमधील दहशतवादाचे चित्रीकरण करताना दहशतवाद्यांकडून हत्या झालेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांना सोमवारी मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे
नुकतेच पाकिस्तानी महिलांनी आपल्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून सरकारला, समाजाला आवाहन करण्यासाठी महिलांचा एक भव्य मोर्चाही काढला. यावेळी महिलांनी विविध मागण्यांसह पाकिस्तानी सरकारला धारेवर धरले.
महिलांच्या जागतिक सुरक्षेवर प्रकाश टाकणाऱ्या या अहवालातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आणि तितकेच देशाची मान झुकवणारे म्हणावे लागतील.