CBI ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे, पुणे सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या या संदर्भात लिहिलेले हे पत्र आहे. आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी हि माहिती दिली आहे.त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,२०१० साली रिलायन्स इन्फ्रास्ट्रकचरला पुणे सातारा येथील महामार्गावर चौपदरी असलेला रस्ता सहापदरी करण्याचे कंत्राट दिले होते. २०१६ पर्यंत ते न झाल्याने प्रवीण वाटेगावकर यांनी याविरोधात तक्रार केली होती.
Read More
ऑक्टोबर महिन्यात चालू होईल बांद्रा-वर्सोवा सी-लिंकचे काम.