( comprehensive policy benefit local industries from thermal power plants Chief Minister Devendra Fadnavis ) औष्णिक केंद्रांमधील राखेबाबत २०१६ मध्ये शासनाने केलेल्या धोरणात २० टक्के राख स्थानिक उद्योगासाठी आणि ८० टक्के लिलाव असे प्रमाण होते. परंतु केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १०० % लिलाव करावा लागतो. या राखेचा स्थानिक उद्योगांना लाभ होऊन उद्योग वाढीसाठी शासन सर्वंकष धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
Read More
देशभरातील ३६ कोळसा आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून एकूण ६२,१९४ मेगावॅट क्षमतेसह, एनटीपीसी लिमिटेडने कोळशासोबत बायोमास मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उद्देशाने, एनटीपीसीने एक निवेदन (ईओआय) जारी केले आहे, ज्याद्वारे त्यांचे किंवा इतर भागीदारांद्वारे त्याच्या केंद्रांसमोर निर्माण होणाऱ्या पॅलेट प्लांट्ससाठी बायोमास पुरवठादारांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी एनटीपीसी लिमिटेडच
केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा रूपांतरणासाठी छोट्या अणुभट्ट्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बुधवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, अणुऊर्जा हा वीज निर्मितीसाठी सर्वात आशादायक स्वच्छ ऊर्जा पर्यायांपैकी एक मानला जातो. आगामी काळात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर पडत आहे.
मुंबई महानगपालिकेत कोविड काळात झालेल्या ऑक्सीजन घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या एका निकटवर्तीयाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये रोमीन छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या असोसिएट्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीवरील सर्वांत मोठा सस्तन प्राणी म्हणून हत्तीची ओळख. जगातील सात खंडांपैकी दक्षिण आफ्रिका या खंडात या हत्तींचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. दक्षिण आफ्रिकेतील जंगल हे जगातील दुसरे मोठे वर्षावन आहे. त्याचे संवर्धन करायचे असेल, तर हत्तींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे अलीकडेच काही अहवालांतून स्पष्ट झाले आहे. तेव्हा, यानिमित्ताने या अहवालाच्या खोलात जाण्याआधी हत्ती आणि त्यांच्या अधिवासाविषयी थोडी माहिती अधिक जाणून घेऊया.
पावसाच्या सरी बरसू लागल्यावर हंगामी फुलांचा बहर फुलायला सुरुवात झाली आहे. या बहरामध्ये अनेकाविध प्रजातींचे फुले पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यातील लेखातून आपण पावसाच्या पहिल्या सरींनंतर फुलणार्या फुलांची आणि वनस्पतींची माहिती घेतली. या लेखातून आपण पाऊस स्थिरस्थावर झाल्यानंतर बहरणार्या फुलांची माहिती घेणार आहोत...
'विवेक रुरल डेव्हलपेमेंट सेंटर' संचालित भालिवली प्रकल्पातील घटना ; पर्यावरणप्रेमींकडून निषेधाचे सूर
चहाचे मळे म्हटले की, आपसुकच डोळ्यासमोर पहिले चित्र उभे राहते ते पारंपरिक वेशभूषेत चहाची नाजूक पानं अगदी खुबीने खुडणाऱ्या आणि पाठीला टांगलेल्या टोपीत अलगद जमा करणाऱ्या आसामी महिलांचे.
जलीय परिसंस्थेचे (Aquatic ecosystem) मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समुद्री परिसंस्था (Marine Ecosystem) आणि दुसरी गोड्या पाण्यातील परिसंस्था (Freshwater Ecoystem). यामध्ये नदी, तळी, तलाव, इ. चा समावेश होतो.
जागतिक खारफुटी दिनानिमित्त डोंबिवलीतील खाडी किनारी परिसरात खारफूटी रोपांची लागवड करण्यात आली आहे.
देशभरातील दुर्मीळ औषधी वनस्पतींवर संशोधन व अध्यापन करणारी नँशनल इन्स्टीट्युट ऑफ मेडिसीनल प्लाँट या संस्थेची जामनेरला उभारणी होणार असुन, दिल्ली येथील आयुष मंत्रालयाच्या पथकाने शनिवारी जागेची पाहणी केली. अशा स्वरुपाची ही देशातील पहिलीच संस्था असेल, असे पथकातील सदस्यांनी सांगितले.
येथील परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळासह मध्यमस्वरुपाच्या पावसाचे काही मिनीटे आगमन झाले. नंतर रात्रीही वादळवार्यानेे केळीचे मोठे नुकसान झाले. अद्याप नुकसानीची अंतिम आकडेवारी हाती यायची आहे.