२०२५ साली मलेशिया ‘आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटने’चे (आसियान) अध्यक्षपद स्वीकारून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. वाढत्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतून ‘आसियान’चे यशस्वी मार्गक्रमण करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य मलेशियासमोर आहे. अमेरिकेतील नेतृत्वबदल, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक आव्हाने वाढत असताना, मलेशियाचे नेतृत्व प्रादेशिकता मजबूत करण्यासाठी, आंतर-प्रादेशिक भागीदारी वाढवण्यासाठी आणि जागतिक दक्षिणेचे हितसंबंध पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
Read More
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो मार्ग
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्याविरोधात एकतर्फी प्रचार चालविणारे भारतीय माध्यमांतील काही पत्रकारही तोंडघशी पडले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केवळ ट्रम्प यांनीच केला होता, ही गोष्ट हॅरिसप्रेमी पत्रकार सोयीस्करपणे विसरतात. तसेच ट्रम्प आणि पुतीन यांचे मोदी यांच्याशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींचे प्रमुख हे भारताचे मित्र असल्याची दुर्मिळ घटना आता घडली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या भूमिकेला मोठा आधार आणि शक्ती प्राप्त झाली आ
Donald Trump पुन्हा निवडून आले तेही भरगोस मतांनी याचा जागतिक आणि भारतीय राजकारण, अर्थकारणावर काय होणार परिणाम जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून
( PM Narendra Modi ) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले. भारत - अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळ भूखंडावर आता सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप - पीपीपी) बहुमजली (मल्टीस्टोरीड) वाहनतळासोबत वाणिज्य संकुल (कमर्शिअल कॉम्फ्लेक्स) उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याकरिता या दोन्ही भूखंडाचा वापर बदल करण्याकरिता महापालिकेने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सिडकोकडे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र मागितले होती.
भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे, अशी माहिती यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे मुकेश अघी यांनी दिली. ते पुढे म्हणाले, उभय देशांमध्ये पुरवठा साखळी गतीवर चर्चा केल्यास कंपन्या भारतात उत्पादन हलवत आहेत, यावर अघी यांनी विशेष भर दिला.
भारत आणि अमेरिका दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेमध्ये संरक्षण उत्पादन, इस्रायल-हमास युद्ध आणि चीनविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात 'टू प्लस टू' मंत्रीस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधील या 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चा संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर झाल्या. भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते.
देहात (DeHaat) हा शेतकऱ्यांना सर्वांगीण कृषी सेवा प्रदान करणारा भारतातील आघाडीचा ॲग्रीटेक प्लॅटफॉर्म भारतातून द्राक्षे व अन्य इतर फळांच्या निर्यात व्यवसायात वाढ करण्यासाठी फ्रेशट्रॉप फ्रुट्स लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारीत प्रवेश करत आहे. या भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांच्या ध्येयधोरणात समन्वय साधला जाऊन शेतकऱ्यांच्या अधिकाधिक सहभागामुळे फळ व्यापाराची मूल्य साखळी बळकट होण्यास, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व पायाभूत सुविधा सुधारण्यास चालना मिळेल.
खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. त्याचवेळी ‘युएस – इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ (युएसआयएसपीएफ) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर कोणतेही ठोस पुरावे नसताना केलेले आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड ही दक्षिण आशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर आणि इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन तसेच डिस्ट्रिब्यूशन लॉजिस्टीक कंपनी असून त्यांची नवीन सेवा,अगोदर डार्ट प्लस नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेवेचे नाव भारत डार्ट ठेवण्यात आले.हे रणनीतिजन्य परिवर्तन ब्लू डार्टच्या सुरू असलेल्या प्रवासात अभूतपूर्व मापदंड ठरले,जी भारताच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आपली अतूट बांधिलकी अधोरेखित करते आहे.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ( TPREL) ने Sanyo Special Steel Manufacturing (SSMI) शी भागीदारी करून २८.१२ मेगावॉटचा ग्रीन एनर्जी प्लांट टाटा ग्रुप महाराष्ट्रात उभा करणार आहे. टाटा पॉवरची सबसिडरी TPREL ने निवेदनात म्हणल्याप्रमाणे Sanyo बरोबर पॉवर डिलिव्हरी अग्रीमेंट ( PDA) केलेले आहे.
अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) ही अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा दिग्गज टोटल एनर्जीजचा समान संयुक्त उपक्रम अदानी टोटल गॅस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडरी आहे. अदानी टोटलएनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) निसर्ग ई-मोबिलिटी (एव्हेरा) या ऑल-इलेक्ट्रिक कॅब एग्रीगेटरस चा मदतीने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहेत. या सहकार्यात दिल्लीतील 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुपर हबचे एकत्रीकरण केले जाणार असल्याचे समजते. डीकार्बनाइज्ड मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी संपूर्ण भार
रेलिगेअर एंटरप्रायझेस लिमिटेड (आरईएल),देशातील अग्रगण्य वित्तीय सेवा समूह आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)क्षेत्रातील आघाडीची संस्था नॅसकॉम सीओई यांनी आरईएलच्या व्यावसायिक प्रक्रिया मजबूत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे.यामुळे कंपनी भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून सक्षम होईल.या क्षेत्रात दीर्घकालीन मूल्य निर्माण करताना ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि ऑपरेशनल कार्यक्षमता व डेटा सुरक्षितता वाढवण्यासाठी दोन्ही संस्थांच्या सामूहिक सामर्थ्याचा उपयोग
दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताच्या बरोबर
२०१२ सालापासून ‘आरसेप’ करारासाठी चर्चेच्या अनेक फेर्या पार पडल्या. आसियान परिषदेपूर्वी भारताचा अपवाद वगळता सर्व देश या करारावर स्वाक्षर्या करण्यासाठी राजी झाले होते. हा करार अस्तित्वात आल्यास जगाच्या सुमारे ३० टक्के उत्पन्न आणि ५० टक्के लोकसंख्या असलेले देश एका बाजारपेठेचा भाग होतील, पण तूर्तास भारत त्यात सहभागी होणार नाही.
‘आरसेप’च्या माध्यमातून भारताची बाजारपेठ आपल्या वस्तू व उत्पादनांच्या माध्यमातून काबीज करण्याचा चीनचा मनसुबा होता. मात्र, नरेंद्र मोदींनी ‘राष्ट्रहित सर्वोपरी’चा मूलमंत्र जपत ‘आरसेप’वर स्वाक्षरी केली नाही व आमच्या अटी मान्य झाल्या तरच आम्ही त्यात सामिल होऊ, हा संदेशही दिला. आशियात आपली दादागिरी कायम राखण्याचा चीनचा इरादा मात्र यामुळे धाराशायी पडला.
देश औद्योगिक विकासात खासगी क्षेत्रात तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करण्यासाठी त्यांच्या स्किलींग प्रोग्रामची आवश्यकता आहे तसेच महिलांना देखील खासगी क्षेत्रात समान संधी मिळावी
सी.आय.आय. या औद्योगिक संस्थाच्या शिखर संस्थेची २५ वी वार्षिक भागिदारी परिषद ‘न्यु इंडिया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ चे शनिवारी मुंबई येथे उद्घाटन झाले
मुंबईला प्रथमच मिळाला आयोजक होण्याचा मान