‘त्या’ १४ विद्यार्थिनींचे शिक्षेच्या स्वरुपात जबरदस्तीने केशवपन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या पालकांनी या कृत्याबद्दल शाळेला जाब विचारला. मुलींचे जबदरस्तीने केस कापणार्या शिक्षकाचे उत्तर होते- विद्यार्थिंनीनी हिजाब व्यवस्थित घातला नव्हता. डोक्यावरचे काही केस दिसत होते. हिजाबच्या आत टोपीसदृश कपडा वापरायचा असतो, तो त्यांनी वापरला नव्हता. त्यामुळे त्यांचे केस कापले. ही घटना कालपरवाच इंडोनेशियामध्ये घडली. भयंकर! शरीर मेल्यावरच मृत्यू होतो का? छे! किशोरवयीन मुली. जगभरातील कुठलीही या वयातील मुलगी म्हणजे बिनपखां
Read More