Narendra Modi यांनी तामिळनाडूतील पांबन पूलाचे उद्घाटन केले आहे. ६ एप्रिल २०२५ रोजी राम नवमीचे औचित्य साधत त्यांनी पांबन पुलाचे उद्घाटन केले आहे. जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बांधण्यासाठी असो किंवा काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात येणारा जागतिक सर्वात उंच कमानी पूल असो. कन्याकुमारीचा पांबन पूलही त्याचेच एकमेव उदाहरण आहे. जूना पांबन पूल जवळजवळ आता बंद पडला आहे, म्हणून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल भारताच्या मुख्य रामेश्वरम बेटाला जोडण्यात आलेला आहे.
Read More