उत्तरप्रदेशातील भदोई येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा (वय ३४) याला पुणे पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहेे.
Read More