रय्या सहस्रवर्चसा इमौ स्तामनुपक्षितौ॥
Read More
कोरोना महामारीच्या काळात अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कित्येक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे कोरोनामुळे निधन झाले.कोरोनामुळे निधन झालेल्या अशा कुटुंबातील किमान एका वारसालाअनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्यावे
उंटांचे डोके आणि ओठ मोठे होण्यासाठी त्यांना ‘बोटॉक्स’चे इंजेक्शन दिले जात होते. हे सगळे का? उंटांच्या स्पर्धेतउंट सौंदर्यस्पर्धा जिंकावेत यासाठी. बिचारे उंट! ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश झालेल्या या स्पर्धेत जगभरातून उंट आणले जातात. काही मापदंडांनुसार उंटांचे सौंदर्य मोजले जाते. ज्यामध्ये चेहरेपट्टी, नाक ओठ, मान, कुबड, शारीरिक ठेवण पाहिली जाते. सजावट, वेशभूषा पाहिली जाते. या सगळ्यांमध्ये उंटांनी जिंकावे, यासाठी या मुक्या जनावरांवर औषधांचा प्रयोग करण्यात आला. मुक्या प्राण्यांच्या हक्कांचे काय?
अनुकंपा म्हणजे काय, हा प्रश्न अगदी साध्या संकल्पनेच्या कोनातून पाहिला तरी समजायला कठीण वाटतो आणि तो तितकासा सोपाही नाही.