Mahayuti विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथविधी झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र आता त्याच मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच कोणाच्या वाट्याला काणते पद येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच १५ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या विस्ता
Read More
देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात नागपूरातील राजभवन येथे दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता महायुतीच्या एकूण ३९ आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेत मंत्रिपदाचा विस्तार करण्याचा निर्णय हाती घेतला आहे.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांनी काढता पाय घेत आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर आमदारांना शपथ देत असतानाच ईव्हीएमवर संशय घेत त्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या नवीन सरकारच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान सज्ज झाले आहे.
महायुती सरकारच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरु असून महायूतीच्या नेत्यांकडून या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासह अनेक नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.
विधानसभा निवडणूकीतील दणदणीत विजयानंतर अखेर महायूती सरकारच्या अधिकृत शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत शपथविधीच्या तारखेची घोषणा केली.
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी मंगळवारी शपथ घेतली. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या सात आमदारांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राची पहिली बैठक सुरू झाली आहे. बैठकीच्या पहिल्या सत्रात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ सलग तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे.
आता काळ बदललायं. शिंदे समर्थक गटांने उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन पायउतार केलयं. पक्ष, चिन्ह, भूमिका आणि आता दसरा मेळावाही ठाकरेंकडून निसटतोयं की काय, अशी स्थिती होतेयं. या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद लावू इच्छीत आहेत. दसरा मेळाव्यासाठी आता शिंदे समर्थकांनी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. आता ज्यांना परवानगी मिळेल त्यांना मेळावा घेता येणार आहे. असं म्हणतात शिवसेनेत निष्ठावंतांना डावलण्याचा टीझर म्हणजे २०१३ मध्ये झालेला दसरा मे
राज्यतील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. राज्यातील फडणवीस - शिंदे सरकरच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी होतो आहे
प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या ६५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांचा प्रस्ताव मंजूर केला असून आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे.