ओबीसी आयोगास ६ महिन्यांची मुदतवाढ ;केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर राज्य शासनाने योग्य कार्यवाही सुरू केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागास वर्ग आयोगाची पहिली बैठक येत्या २९ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.