लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'पूर्ण जबाबदारी सरकारकडे' अशा दृष्टिकोनातून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना भारत सरकार 16 जानेवारी 2021 पासून पाठबळ देत आहे. केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि प्रस्तावांच्या आधारे 18 वर्षे वयापुढील सर्व प्रौढांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 1 मे 2021 पासून लसीकरण खुले करण्यात आले. आता, देशव्यापी लसीकरण मोहीम आणखी सार्वत्रिक करण्याच्या उद्देशाने, 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना सरकारी आरोग्य सुविधा
Read More